
Join Bookberry
Join Bookberry to track reading, unlock your AI reading guide, and earn welcome berries when you sign up.
No credit card required
गिव्ह अॅन्ड टेक इतरांशा मदत केल्यानंतरे तुम्ही यशस्वी कसे होता कठोर मेहनत, भाग्याची साथ आणि प्रतिभा यांची आपल्या करिअरमध्ये मोठी भूमिका असते, हे प्रत्येकालाच माहीत असतं; पण या पुस्तकात लेखक इतरांशा आपल्या सोबत घेऊन पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करणं, हाच यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे, हे तत्त्व पटवून सांगतात. ‘आधी मी’ या मानसिकतेचे लोक नेहमी यशाच्या वरच्या पायरीपर्यंत पोहोचतात, या धारणेलाच हे पुस्तक छेद देतं, तसंच ते यशासंदर्भातल्या आपल्या मूलभूत आकलनात बदल घडवतं, शिवाय आपले सहयोगी, ग्राहक आणि प्रतिस्पर्धी यांच्याशी आपलं नातं कसं असावं, यासंबंधीची नवी प्रं सादर करतं.
Note: Bookberry insights are powered by ChatGPT and may contain occasional inaccuracies. Sign in to leave feedback and generate new insights.